|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » राजस्थानात अपघात, 11 जण ठार

राजस्थानात अपघात, 11 जण ठार 

राजस्थानच्या बिकानेर येथे सोमवारी सकाळी एक बस आणि ट्रकची टक्कर झाली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. श्रीडूंगरगढ भागात बसचा पुढील भाग ट्रकमध्ये घुसल्याने दोन्ही वाहनांना आग लागली आहे. या आगीत बसमधील प्रवासी होरपळले आहेत.

Related posts: