|Friday, December 6, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » विरेंद्र सिंग यांचा खासदारकीचा राजीनामा

विरेंद्र सिंग यांचा खासदारकीचा राजीनामा 

राज्यसभेतून चौधरी विरेंद्र सिंग यांच्या राजीनाम्यामुळे हरियाणातून सभागृहाच्या 5 पैकी 2 जागा रिक्त झाल्या आहेत. सिंग यांनी राज्यसभा अध्यक्ष तसेच उपराष्ट्रपतींकडे राजीनामा सोपविला आहे. तर आमदार म्हणून निवडून आलेले रामकुमार कश्यप यांनीही सदस्यत्वाचा त्याग केला आहे. तर काँग्रेसच्या खासदार कुमारी शैलजा यांचा कार्यकाळ पुढील वर्षांपर्यंत संपुष्टात येणार आहे.

Related posts: