|Monday, December 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » खासदार नुसरत जहां रुग्णालयात

खासदार नुसरत जहां रुग्णालयात 

तृणमूल काँग्रेसच्या खासदार तसेच बंगाली अभिनेत्री नुसरत जहां यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनावेळी त्रास होत असल्याने रविवारी रात्री त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. रुग्णालयात दाखल असल्याने नुसरत यांना संसदीय कामकाजात भाग घेता आलेला नाही. नुसरत बशीरहाट मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करतात.

Related posts: