|Saturday, December 7, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » देशात प्रतिदिन 14 कोटी रुपयांच्या सामग्रीची चोरी

देशात प्रतिदिन 14 कोटी रुपयांच्या सामग्रीची चोरी 

कोझीकोड 

 इस्लामिक दहशतवादी केरळमध्ये माओवाद्यांना चिथावत असल्याचा आरोप सत्तारुढ माकपने केला आहे. केरळच्या कोझिकोड जिल्हय़ाचे माकप सचिव पी. मोहनन यांनी माओवादी आणि इस्लामिक दहशतवाद्यांदरम्यान अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याचे म्हटले आहे.

इस्लामिक दहशतवादी आता केरळमध्ये माओवाद्यांना बळ पुरवत आहेत. राज्यात माओवाद्यांची शक्ती इस्लामिक दहशतवादी संघटनांमुळेच निर्माण झाली आहे. पोलिसांनी या दृष्टीकोनातूनही तपास करावा, असे मोहनन म्हणाले.

नॅशनल डेव्हलपमेंट प्रंट आणि इस्लामिक कट्टरवादी हे माओवाद्यांना बळ पुरविण्याबद्दल आघाडीवर आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी चकमकीत 4 माओवादी मारले गेल्याच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करविण्यास नकार दिला आहे.

Related posts: