पाकसोबतच्या पोस्टल सेवेस पुन्हा प्रारंभ

भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने बंद करण्यात आलेली पोस्टल सेवा पुन्हा सुरू झाली आहे. पण अद्याप पार्सल सेवा मात्र बंदच ठेवण्यात आली आहे. दोन्ही देशांमधील अनेक महिन्यांच्या तणावानंतर पाकिस्तानने भारतासोबत होणारी पोस्टल मेल सेवा रोखली होती. पाकिस्तानने हे पाऊल उचलून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले होते.
Related posts:
Posted in: राष्ट्रीय