|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » मनोरंजन » फसवाफसवीचा डाव ‘गुड लायर’

फसवाफसवीचा डाव ‘गुड लायर’ 

रॉय कर्टनी ही व्यक्ती आपला सहकाऱयासोबत लोकांच्या बँकांची माहिती घेऊन त्यांच्या अकांऊटमधून पैसे चोरण्याचा प्रकार करतो. सध्या बेटी मॅकलिश या एका निवृत्त इतिहासाच्या शिक्षकेला फसविण्याचा त्यांचा प्लान असतो. तिच्या नवऱयाचे गेल्यावर्षी निधन झाले आहे. त्याच्या अकांऊटमध्ये भरपूर पैसे असल्याचे रॉयला कळते. रॉय बेटीच्या घरी राहण्यास येतो आणि एका ठिकाणी गुंतवणूक करण्याची गळ तिला घालतो. बेटीला या फसवणुकीचा प्रकार कळतो का? हे चित्रपटात पाहायला मिळेल.

बिल काँडोन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, हेलन मिरेन, ईआन मॅककेलेन, रसेल टोवे, जिम कार्टर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.

Related posts: