|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » दुबईतील दुर्घटनेत भारतीयाचा मृत्यू

दुबईतील दुर्घटनेत भारतीयाचा मृत्यू 

दुबईतील कार दुर्घटनेत एका भारतीय डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. क्लीनिकला जात असताना डॉक्टरने कारवरील नियंत्रण गमाविल्याने ही दुर्घटना घडली. दुर्घटनेत कार उलटून त्याला आग लागली होती. मूळचे केरळचे रहिवासी असलेले 60 वर्षीय जॉन मार्शल स्किनर हे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत.

 

Related posts: