|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » श्रीलंकेचे राष्ट्रपती भारताच्या दौऱयावर

श्रीलंकेचे राष्ट्रपती भारताच्या दौऱयावर 

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे हे स्वतःच्या पहिल्या अधिकृत विदेश दौऱयानिमित्त गुरुवारी भारतात दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणानुसार त्यांचा हा दौरा होत आहे. या दोन दिवसीय दौऱयात राजपक्षे यांचे सचिव पी.बी. जयसुंदर आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे सल्लागार ललित वीरतुंगा यांचाही समावेश आहे.

 

Related posts: