|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » स्मिता पांडुरंग खरे यांना पीएचडी जाहीर

स्मिता पांडुरंग खरे यांना पीएचडी जाहीर 

पुणे / प्रतिनिधी:

 स्मिता पांडुरंग खरे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठाची पीएचडी जाहीर झाली आहे.

त्यांनी ’सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ विदयाशाखेअंतर्गत ’ट्रायाझोल बेस्ड बायोलॉजीकली एक्टिव मॉलिक्यूल्स व्हाया मल्टीकॉम्पोनन्ट रिएक्शन्स: सिंथेसिस, कैरेक्टराइजेशन अँड बायोलॉजिकल इवैल्यूएशन’ या विषयावर प्रबंध सादर केला. 

त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या डॉ.बापूराव बी. शिंगटे यांनी मार्गदर्शन केले.

 

Related posts: