|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » राजद-संजदला एकत्र यावे लागेल

राजद-संजदला एकत्र यावे लागेल 

राजद आणि संजद यांनी पुन्हा एकत्र यावे, असे विधान राजदचे नेते रघुवंश प्रसाद सिंग यांनी केले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही बिगरभाजप पक्ष एकत्र आल्यास भाजप पराभूत होईल. याच्याशिवाय कुठलाच पर्याय उपलब्ध नाही. महाराष्ट्राचे सूत्र बिहारमध्येही अवलंबिल्यास यश मिळू शकते, असे उद्गार सिंग यांनी काढले आहेत.

Related posts: