|Sunday, January 19, 2020
You are here: Home » मनोरंजन » भयावह घटनांचा मागोवा ‘द बॉय 2’

भयावह घटनांचा मागोवा ‘द बॉय 2’ 

एक कुटुंब हिशायर मॅन्शनमध्ये राहण्यास येते. पण त्यांना या घराच्या इतिहासाची कोणतीही कल्पना नसते. या घरात असलेल्या एका बाहुल्यासोबत घरातील सगळय़ात लहान मुलाची मैत्री होते आणि अनाकलनीय घटना या घरात घडण्यास सुरुवात होते. विल्यम ब्रेण्ट बेल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, स्टॅसी मेनिअर यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. केटी होल्म्स, राल्फ इनेसन, ओवेन येओमन, क्रिस्तोफर कोनव्हरी यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

Related posts: