|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » राम मंदिराची उभारणी होणारच

राम मंदिराची उभारणी होणारच 

झारखंडमधील प्रचारसभेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी राम मंदिराबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. निवडणूक घोषणापत्रातील आश्वासनानुसार रामलल्लाच्या जन्मभूमीवर भगवान रामाचे भव्य मंदिर उभारणार आहोत. काही पक्ष आमच्या या आश्वासनाची थट्टा उडवत होते, पण आता मंदिर उभारणीपासून आम्हाला कुणीच रोखू शकत नसल्याचे राजनाथ यांनी म्हटले आहे.

Related posts: