|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » वड्रांच्या सभेत प्रियंका चोप्राचा जयजयकार

वड्रांच्या सभेत प्रियंका चोप्राचा जयजयकार 

दिल्लीतील काँग्रेसच्या एका सभेत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका वड्रा यांच्या जागी अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या गेल्या आहेत. काँग्रेसचे माजी आमदार सुरेंद्र कुमार यांनी व्यासपीठावरून प्रियंका वड्रा यांच्याऐवजी प्रियंका चोप्रा जिंदाबाद अशा घोषणा दिल्या आहेत. नेत्याच्या या चुकीमुळे व्यासपीठावरील अन्य नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसून आली आहे.

Related posts: