|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » तामिळनाडूत अल्पवयीनावर सामूहिक बलात्कार

तामिळनाडूत अल्पवयीनावर सामूहिक बलात्कार 

तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये 11 वीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 2 जणांना अटक केली आहे. संबंधित मुलगी स्वतःच्या घरातून वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर पडली होती. वाढदिवस साजरा केल्यावर घरी परतत असताना 6 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता.

Related posts: