|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » नैनीतालमध्ये हत्तीच्या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू

नैनीतालमध्ये हत्तीच्या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू 

उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये एका रानटी हत्तीने बसमधील प्रवाशाला बाहेर काढून  ठार केले आहे. पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर हत्तीने पुन्हा जंगलात धाव घेतली आहे. याच ठिकाणी काही दिवसांमध्ये हत्तींकडून झालेला हा तिसरा हल्ला आहे.

Related posts: