|Monday, January 27, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » कॅरिअर डायरी

कॅरिअर डायरी 

आयडीबीआय बँक

आयडीबीआय बँकेत मॅनेजरसह इतर पदांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती करायची आहे. याकरीता 12 डिसेंबर 2019 ही शेवटची तारीख असणार आहे.

एकूण: 61 जागा

पद -पद संख्या

 1. मॅनेजर (ऍग्रीकल्चर ऑफिसर)…………………………………………..40
 2. डेप्युटी जनरल मॅनेजर (फॅकल्टी)………………………………………….1
 3. मॅनेजर (फ्रॉड ऍनालिस्ट)…………………………………………………..14
 4. असिस्टंट जनरल मॅनेजर (फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट-इन्वेस्टीगेटर)…..5
 5. डेप्युटी जनरल मॅनेजर (ट्रान्सॅक्शन मॉनिटरिंग टीम-हेड)………….1

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1: कृषी/फलोत्पादन/पशुवैद्यकीय/मत्स्यपालन/दुग्ध तंत्रज्ञान व पशुसंवर्धनमध्ये कमीतकमी 60 टक्के गुणांसह पदवी तसेच 4 वर्षे अनुभव

पद क्र.2: मानसशास्त्र किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी /एमबीए (एचआरएम) व 10 वर्षे अनुभव

पद क्र.3: बीकॉम व 4 वर्षे अनुभव

पद क्र.4: बीकॉम व 3 वर्षे अनुभव

पद क्र.5: सीए/एमबीए पदवी, सर्टिफाइड फ्रॉड एक्झामिनर तसेच 10 वर्षे अनुभव

वयाची अट: 1 नोव्हेंबर 2019 रोजी, (इतरांना सवलत)

पद क्र.1: 25 ते 35 वर्षे

पद क्र.2: 35 ते 45 वर्षे

पद क्र.3: 25 ते 35 वर्षे

पद क्र.4: 28 ते 40 वर्षे

पद क्र.5: 35 ते 45 वर्षे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

शुल्क: सामान्य, ओबीसी- रु.700/-  (इतरांना सवलत)

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2019 या तारखेच्या आत इच्छुकांना अर्ज दाखल करायचा आहे.

अधिक माहितीसाठी वेबसाइट- https://www.idbibank.in

 

मालेगाव महानगरपालिका

मालेगाव महानगरपालिकेत 791 जागांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. याकरीता विविध तारखांना मुलाखतीसाठी उमेदवारांनी हजर राहायचं आहे.

एकूण: 791 जागा

पद………………………………………… पद संख्या

 1. स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ…………………… 12
 2. मिश्रक………………………………………….. 6
 3. शस्त्रक्रियागृह सहाय्यक………………………… 2
 4. पशु वैद्यकीय अधिकारी……………………….. 1
 5. स्वच्छता निरीक्षक…………………………… 15
 6. वाहनचालक…………………………………. 72
 7. जेसीबी चालक……………………………….. -3
 8. व्हॉल्वमन…………………………………….. 65
 9. कनि÷ अभियंता (स्थापत्य)…………………. 15
 10. कनि÷ अभियंता (मेकॅनिकल)……………….. 3
 11. गाळणी निरीक्षक……………………………. 2
 12. मजूर……………………………………….. 50
 13. बीट मुकादम……………………………….. 16
 14. वॉचमन /शिपाई…………………………… 75
 15. लिपिक टंकलेखक………………………….. 80
 16. इलेक्ट्रीक पंप चालक………………………… 8
 17. सुरक्षा अधिकारी…………………………….. 1
 18. अग्निशमन विमोचक……………………….. 40
 19. कामगार………………………………….. 325

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 12 वी उत्तीर्ण (विज्ञान), जीएनएम कोर्स उत्तीर्ण तसेच 3 वर्षे अनुभव

पद क्र.2: 12 वी उत्तीर्ण (विज्ञान), डीफार्म व 3 वर्षे अनुभव

पद क्र.3: 12 वी उत्तीर्ण (विज्ञान) व 3 वर्षे अनुभव

पद क्र.4: पशु वैद्यकीयशास्त्र पदवी

पद क्र.5: 12 वी उत्तीर्ण

पद क्र.6: 10 वी उत्तीर्ण, वाहनचालक परवाना तसेच 3 वर्षे अनुभव

पद क्र.7: 10 वी उत्तीर्ण, लोडर एक्सॅव्हेटर चालविण्याचा परवाना तसेच 3 वर्षे अनुभव

पद क्र.8: 10 वी उत्तीर्ण 

पद क्र.9: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी

पद क्र.10: मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

पद क्र.11: बीएससी(केमिस्ट्री) तसेच 3 वर्षे अनुभव

पद क्र.12: 7 वी उत्तीर्ण

पद क्र.13: 7 वी उत्तीर्ण

पद क्र.14: 7 वी उत्तीर्ण

पद क्र.15: कोणत्याही शाखेतील पदवी, एमएस-सीआयटी, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि

पद क्र.16: 10 वी उत्तीर्ण, पंप ऑपरेटर प्रमाणपत्र

पद क्र.17: पदवीधर, लष्कर, निमलष्कर दलातील ज्युनिअर कमिशनड ऑफिसर अथवा पोलिस दलातील पोलिस निरीक्षक या पदावरील किमान 5 वर्षे अनुभव

पद क्र.18: 10 वी उत्तीर्ण व अग्निशमक कोर्स किंवा समतुल्य

पद क्र.19: 4 थी उत्तीर्ण

वयाची अट: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय:5 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण: मालेगाव

शुल्क: फी नाही.

थेट मुलाखत: 2, 3, 4, 5, 6, 7, 12, 13, 14 आणि 16  डिसेंबर 2019

मुलाखतीचे ठिकाण: मालेगाव महानगरपालिका

सूचना: इच्छुक उमेदवारांनी कोऱया कागदावर माहिती व कागदपत्रासह अर्ज करावेत.

Related posts: