|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » उद्योजकाची 2 पत्नींसह आत्महत्या

उद्योजकाची 2 पत्नींसह आत्महत्या 

दिल्लीला लागून असलेल्या इंदिरापुरम भागात मंगळवारी पहाटे एका उद्योजकाने दोन पत्नींसह इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. तर त्याच्या सदनिकेत दोन मुलांचे मृतदेह बेडवर आढळून आले आहेत. खोलीत मिळालेल्या सुसाइट नोटमध्ये उद्योजकाने आर्थिक संकटाचा उल्लेख केला आहे. तसेच भिंतीवर 500 रुपयांची नोट आणि न वटलेला धनादेश चिकटविण्यात आला होता.

Related posts: