|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » माथेफिरूकडून अल्पवयीन मुलीची हत्या

माथेफिरूकडून अल्पवयीन मुलीची हत्या 

मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये 24 वर्षीय माथेफिरू युवकाने सोमवारी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने सुमारे 70 वार केले. तिचे डोळे फोडून टाकत आतडी बाहेर काढण्याचे निर्घृण कृत्य त्याने केले आहे. आरोपी 10 दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर पडला होता. शिवकुमार चौधरीला युवतीसोबत गैरवर्तन केल्याने अटक झाली होती.

Related posts: