|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » लालू यादव पुन्हा राजदचे अध्यक्ष

लालू यादव पुन्हा राजदचे अध्यक्ष 

चारा घोटाळय़ाप्रकरणी शिक्षा भोगणारे लालूप्रसाद यादव यांना अद्याप पक्षाची धुरा सांभाळावी लागत आहे. तुरुंगात असूनही लालू यादव यांनी मंगळवारी राजदच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसह कुटुंबातील मतभेद शमविण्यासाठी लालूंनी स्वतःच अध्यक्षपदी राहण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

Related posts: