|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » मिझोरमध्ये एड्सचे 18 हजार रुग्ण

मिझोरमध्ये एड्सचे 18 हजार रुग्ण 

मिझोरममध्ये 17898 जण एड्सचे रुग्ण असून हा आकडा देशात सर्वाधिक आहे. चालू वर्षाच्या प्रारंभापासून आतापर्यंत दररोज सरासरी 9 रुग्ण समोर येत आहेत. 25 ते 34 या वयोगटातील 42 टक्क्यांपेक्षा अधिक लोक राज्यात एचआयव्हीने संक्रमित आहेत. 2018-19 मध्ये 2 हजार 557 नवे रुग्ण समोर आले आहेत.

Related posts: