|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सागर पाटील यांच्या स्मृतीदिनी वृद्धाश्रमात जीवनावश्यक साहित्याचे वाटप

सागर पाटील यांच्या स्मृतीदिनी वृद्धाश्रमात जीवनावश्यक साहित्याचे वाटप 

बेळगाव :

कै. सागर संभाजी पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी आनंद वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वृद्धांना जीवनावश्यक साहित्य वितरित केले.

याप्रसंगी वृद्धाश्रमाचे पदाधिकारी नवीन कुलकर्णी यांनी त्यांच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व हा उपक्रम अनुकरणीय असल्याचा अभिप्राय दिला. यावेळी कै. सागर पाटील यांच्या पत्नी साधना पाटील व इतर उपस्थित होते.

Related posts: