|Monday, January 27, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » संक्षिप्त महाराष्ट्र भरती

संक्षिप्त महाराष्ट्र भरती 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका

पद- अग्नीशामक स्वयंसेवक

पात्रता- सातवी उत्तीर्ण व निवृत्त अधिकारी

नोकरीचे ठिकाण- कल्याण

अर्ज पाठवण्याचा पत्ता- आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शंकरराव चौक, कल्याण- 421301

शेवटची तारीख- 21 डिसेंबर 2019

अधिकृत वेबसाइट- www.kdmc.gov.in

मेळघाट व्याघ्र प्रकल्प

एकूण पदे- 22

पद- माजी सैनिक

नोकरीचे ठिकाण- परतवाडा अमरावती

अर्ज करण्याचा पत्ता- वन अधिकारी, मेळघाट वन्यजीव विभाग, टिंबर डेपो रोड, परतवाडा-8

अंतिम तारीख- 18 डिसेंबर 2019

अधिकृत वेबसाइट- www.melghattiger.gov.in

पोलीस विभाग, अमरावती

एकूण पदे- 28

पदे- विधी अधिकारी -5

पात्रता- कायदा पदवीधर

विधी अधिकारी – 23

पात्रता- कायदा पदवीधर

शुल्क- 500 रुपये

अंतिम तारीख- 17 डिसेंबर 2019

अधिकृत वेबसाइट- www.washimpolice.gov.in, www.akolapolice.gov.in, www.buldhanapolice.gov.in

Related posts: