|Saturday, February 29, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 14 डिसेंबर 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 14 डिसेंबर 2019 

मेष: प्रवास, पत्रव्यवहार यात दिवस जाईल, जुनी येणी वसूल होईल.

वृषभः आरोग्याच्या तक्रारी दूर, आर्थिक घडी व्यवस्थित बसेल.

मिथुन: धनलाभाचे योग, जागा-घर खरेदी व्यवहारात यश.

कर्क: संभ्रमावस्था निर्माण होईल, शांत मनाने निर्णय घ्या.

सिंह: स्वतः केलेले काम चांगले होईल, आळस केल्यास विलंब होईल.

कन्या: साडेसातीचा अनुभव येईल, देवाधर्माकडे लक्ष द्या.

तुळ: मोबाईलमुळे रस्त्यावर अपघात घडतील, बेफिकीरी टाळा.

वृश्चिक: खर्च-कमाईöनियोजन यांचा ताळमेळ साधलात तर यश मिळेल.

धनु: भावनेला महत्त्व न देता कर्तव्याकडे अधिक लक्ष द्या.

मकर: कुणाचेही मन न दुखवता  तुमची कामे करून घ्या.

कुंभ: धाडसाचे व्यवहार यशस्वी ठरतील, मस्करीमुळे गोत्यात याल.

मीन: भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले योग, महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.

 

Related posts: