|Saturday, February 29, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 17 डिसेंबर 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 17 डिसेंबर 2019 

मेष: प्रवासात दगदग, पती पत्नीतील मतभेदांना थारा देऊ नका.

वृषभः आर्थिक लाभ, सर्व कार्यात यश, खरेदीसाठी चांगला दिवस.

मिथुन: संततीविषयक समस्या, खर्चात वाढ, व्यापारात मंदी जाणवेल.

कर्क: स्थावर इस्टेटी संदर्भात अडचणी, नोकरीत बदली.

सिंह: सर्व प्रकारचे लाभ, प्रवासात यश, व्यावसायिक प्रगती साधाल.

कन्या: वैवाहिक जोडीदाराच्या चुकीमुळे आर्थिक व मानसिक तणाव.

तुळ: आप्तजनाशी वितुष्ट, प्रत्येक कामात विलंब, आळस वाढेल.

वृश्चिक: योग्य विचारसरणीमुळे प्रतिष्ठीत व्यक्तींना नमवाल.

धनु:  सर्व क्षेत्रात प्रगतीची घोडदौड, धनलाभ, वास्तुचे योग.

मकर:  आर्थिक उत्पन्न वाढेल, कमाईचे नवे साधन उपलब्ध होईल.

कुंभ: करणीबाधा व शत्रुपीडेमुळे मानसिक त्रास, कामास विलंब.

मीन: कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी, व्यसनापासून दूर राहा.

Related posts: