|Saturday, February 29, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 21 डिसेंबर 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 21 डिसेंबर 2019 

मेष: एखाद्या स्त्रीकडून उत्कर्ष, प्रवास योग, कोर्ट प्रकरणात अडथळे

वृषभः कुसंगतीमुळे व्यसन लागेल, काळजी घ्या.

मिथुन: मोबाईलमुळे पतीपत्नीत मतभेदाची शक्यता.

कर्क: चैनी वृत्तीला वेळीच लगाम घालणे आवश्यक.

सिंह: क्रीडा क्षेत्र आणि शिक्षणात मनासारखे यश मिळेल.

कन्या: प्रवास योग, खर्चावरून मित्राशी संघर्ष होईल.

तुळ: शारीरिक इजा, अपघात, अग्नी भय, शस्त्र भय राहील.

वृश्चिक: बौद्धिक क्षेत्रात यश पण शस्त्रक्रियेच्या दृष्टीने अनिष्ट योग.

धनु: यांत्रिक कामाची आवड निर्माण होईल, भावंडांना अपघात शक्यता.

मकर: मित्रामुळे नुकसान व खोल पाण्यापासून धोका.

कुंभ: प्रेमप्रकरणात असाल तर वेळीच सावध व्हा.

मीन: सामाजिक संस्थेशी संबंध येईल,  वस्त्रालंकार खरेदीचे योग.

 

Related posts: