|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » अखिल गोगोईंच्या घरी एनआयएचे छापे

अखिल गोगोईंच्या घरी एनआयएचे छापे 

आरटीआय कार्यकर्ते आणि कथित शेतकरी नेते अखिल गोगोई यांच्या गुवाहाटी येथील निवासस्थानी एनआयएने गुरुवारी छापे टाकले आहेत. या कारवाईदरम्यान विविध दस्तऐवज आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील निदर्शनांदरम्यान गोगोई यांना अटक करण्यात आली होती. गोगोईंचे उग्रवाद्यांशी संबंध असल्याचा संशय आहे.

Related posts: