|Monday, February 24, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 28 डिसेंबर 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 28 डिसेंबर 2019 

मेष: अवघड वाटणाऱया योजना यशस्वी कराल.

वृषभः ऐनवेळी इतरांच्या मदतीने महत्वाची कामे होतील.

मिथुन: आर्थिक लाभासाठी नव्या संधी मिळतील.

कर्क: जपजाप्य केल्याने मानसिक तणावातून मुक्तता होईल.

सिंह: वादविवादात सुवर्णमध्य गाठण्याचा प्रयत्न कराल.

कन्या: गोडी गुलाबीने व सामंजस्याने गेल्यास निश्चित यश

तुळ: नव्या जुन्याचा संगम साधल्यास यशस्वी व्हाल.

वृश्चिक: अर्धवट ज्ञानाने औषधे घेतल्याने विपरित परिणाम होतील.

धनु: आतापर्यंत न सुटलेली जीवनातील कोडी सुटतील.

मकर: कठोर वाटणारी माणसेच ऐनवेळी मदत करतील.

कुंभ: घाईगडबडीत घरचा पत्ता विसरल्याने गोंधळ उडेल.

मीन: बोलण्या चालण्यातून गैरसमज निर्माण होतील.

Related posts: