|Monday, February 17, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 7 जानेवारी 2020

आजचे भविष्य मंगळवार दि. 7 जानेवारी 2020 

मेष: नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा.

वृषभः  अतिविचाराने मानसिक शांती ढळेल, नेत्रदोष उद्भवतील.

मिथुन: संशयी आणि विचित्र वागणाऱया व्यक्ती भेटतील.

कर्क: खर्च वाढतील, आरोग्याच्या तक्रारी वाढतील.

सिंह: कोर्ट प्रकरण असेल तर निकाल अनुकूल लागेल.

कन्या: व्यवसायात प्रगती होईल, आर्थिक लाभ होतील.

तुळ: सर्व तऱहेच्या अपघातापासून जपा, इतर बाबतीत शुभ.

वृश्चिक: व्यर्थ वादावादी आणि गैरसमजांना वाव देऊ नका.

धनु:  धनलाभ, प्रवास, जुन्या व्यक्तींची भेट होईल.

मकर:  शत्रूंची भावना बदलेल, नोकरी व्यवसायात उत्कर्ष साधाल.

कुंभ: नको ते धाडस केल्याने नुकसानकारक ठरण्याची शक्यता.

मीन: तुमच्या मध्यस्थीमुळे सासरचे नुकसान टळेल.

Related posts: