|Monday, January 27, 2020
You are here: Home » क्रिडा » रियल माद्रीदकडे स्पॅनीश सुपर चषक

रियल माद्रीदकडे स्पॅनीश सुपर चषक 

वृत्तसंस्था / जेदाह :

सौदी अरेबियात रविवारी खेळविण्यात आलेल्या स्पॅनश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात रियल माद्रीदने ऍटलेटिको माद्रीदचा पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले.

रियल माद्रीदने आतापर्यंत ही स्पर्धा 11 वेळा जिंकली आहे. रविवारच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघातील गोलरक्षकांची कामगिरी दर्जेदार झाल्याने निर्धारित वेळेत गोलफलक कोरा राहिला. त्यानंतर जादा कालावधीत ही कोंडी कायम राहिल्याने पंचांनी पेनल्टी शूट आऊटचा अवलंब केला आणि रियल मद्रीदने ऍटलेटिको माद्रीदचा पराभव करत या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

 

 

 

Related posts: