|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » आजचे भविष्य गुरुवार दि. 16 जानेवारी 2020

आजचे भविष्य गुरुवार दि. 16 जानेवारी 2020 

मेष: मानसन्मान मिळवाल, कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल.

वृषभः कुटुंबियांना वाहन अपघाताचे भय राहील.

मिथुन: संततीची चिंता राहील, घराच्या बांधकामात अडथळे येतील.

कर्क: पूर्वजांच्या गुप्त संपत्तीचा शोध लागेल, नातेसंबंध सुधारतील.

सिंह: कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल.

कन्या: वास्तू, जागा खरेदीसाठी प्रयत्न कराल, आगीपासून जपा.

तुळ: शत्रूचा नाश, पण अतिरागामुळे महत्त्वाच्या कामात अडचणी येतील.

वृश्चिक: कौटुंबिक सौख्यात वाढ, वास्तूचे स्वप्न पूर्ण करू शकाल.

धनु: जीवावरची संकटे टळतील,अति लोभामुळे व्यापार व्यवसायात नुकसान.

मकर: दुसऱयांचा आदर केल्याने तुमचा सन्मान वाढेल.

कुंभ: वास्तुतील जुनी वस्तू अथवा दगड हलल्याने अशुभत्वाला आमंत्रण.

मीन: नोकरीत लाभ, धनलाभ, वाहन दुर्घटना व भावंडांशी मतभेद.

Related posts: