|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » एनपीआर बैठकीला ममतांचा नकार

एनपीआर बैठकीला ममतांचा नकार 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर) करता केंद्र सरकारकडून आज होणाऱया बैठकीत सामील होणार नाहीत. पश्चिम बंगालचा कुठलाच प्रतिनिधी बैठकीसाठी दिल्ली येथे जाणार नाही. कोलकात्यात केंद्र सरकारचा एक प्रतिनिधी कार्यरत असल्याचे म्हणत त्यांनी राज्यपालांना लक्ष्य केले आहे.

Related posts: