|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्यातील जमिनी परप्रांतिय खरेदीवर करण्यास बंदी आणणार कायदा असणे गरजेचे

गोव्यातील जमिनी परप्रांतिय खरेदीवर करण्यास बंदी आणणार कायदा असणे गरजेचे 

प्रतिनिधी / म्हापसा :

गोवा राज्याच्या संस्कृतीमुळे आमची अस्मिता टिकून राहील आहे. आज परप्रांतिय गोव्यात येऊन राहू लागले आहेत. असे अन्य कोणत्याही राज्यात होत नाही. आज राज्यात सहा लाख परप्रांतिय तर 9 लाख गोमंतकीय आहेत. मात्र त्यांची संख्या दुप्पट होण्यास उशीर लागणार नाही. 25 वर्षे राज्यात राहून परप्रातिय गोव्यात जमिनी घेऊ लागले आहे. हे असेच होत राहिल्यास आमच्या गोमंतकात परप्रांतिय राज्य करण्यास अशीर लागणार नाही. गोव्यातील  पडीक जमिनी व शेतजमिनी  परप्रातिय खरेदी करण्यास बंदी आणणारा कायदा राज्यात आणणे आज काळाची गरज आहे. अशी माहिती कचरा व्यावस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी कळंगूट जनमत कौलादिनानिमित्त डॉ. जॅक सिक्वेरा यांनी पुतळय़ाला हार घालून साजरा केल्यावर बोलताना दिली.

परप्रातियांना 25 वर्षे डोमिसायल प्रमाणपत्र लागू करणे आवश्यक आहे (आदिवास प्रमाणपत्र) जेणेकरून ते ऍग्रीकल्चर, ऑर्चर्ड जागा घेऊ शकत नाही. फक्त कनवरशन जागा ते घेऊ

Related posts: