|Monday, February 17, 2020
You are here: Home » मनोरंजन » रहस्यमय घटनांचा वेध ‘द टर्निंग’

रहस्यमय घटनांचा वेध ‘द टर्निंग’ 

मेन कंट्रीसाईड येथे एका विचित्र अशा घरात फ्लोरा आणि माईल्स या दोन अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी केटची नॅनी म्हणून नियुक्ती केली जाते. केट या घरात राहायला येते. पण, हळूहळू तिला विचित्र आणि रहस्यमय गोष्टींना तोंड द्यावे लागते. ती दोन लहान मुलेही वेगळी असल्याचे तिला जाणवते आणि एका रहस्याचा यातून उलगडा होतो. याची कथा ‘द टर्निंग’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मकेंझी डेव्हिस, फिन वोल्फहार्ड, ब्रूकलिन प्रिन्स यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. फ्लोरिया सिगिसमोंडीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Related posts: