|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » आठवीच्या विद्यार्थ्यासह शिक्षिका फरार

आठवीच्या विद्यार्थ्यासह शिक्षिका फरार 

गुजरातच्या गांधीनगरमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्यातील प्रेमप्रकरण समोर आले आहे. 26 वर्षीय शिक्षिकेने 14 वर्षीय मुलाला पळवून नेल्याची तक्रार पोलिसांकडे नोंद झाली आहे. संबंधित मुलगा 8 वी शिकत आहे. शाळा प्रशासनाने  शिक्षिका तसेच विद्यार्थ्याला याप्रकरणी ताकीद दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी चौकशीस प्रारंभ केला आहे.

Related posts: