|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तपदी राजु भादुले

सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तपदी राजु भादुले 

प्रतिनिधी / रत्नागिरी :

रत्नागिरीच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तपदी राजु भादुले यांची नियुक्ती करण्यात आली आह़े बुधवारी रात्री याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आल़ा सध्या अहमदनगर येथे कार्यरत असलेले भादुले येत्या दोन दिवसातमध्ये पदभार स्वीकारण्याची शक्यता आह़े याआधी त्यांनी अडीच वर्ष रत्नागिरीमध्ये मत्स्य व्यवसास विकास अधिकारी म्हणून सेवा बजावली होत़ी

 जिह्याच्या मत्स्य व्यवसाय विभाग गेले काही दिवस सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांवीना असल्यामुळे दैनंदीन प्रशासकीय व अन्य कामे खोळंबल्याचे वृत्त ‘तरुण भारत’ने प्रसिध्द केले होत़े नव्या आयुक्तांकडे समोर अवैध मच्छीमारी, परप्रांतीय नौका शिवाय एलईडी नौकांचा होणाऱया घुसखोरी रोखण्याचे मोठे आव्हान असणार आह़े

 

 

 

Related posts: