|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » भरती प्रक्रिया

भरती प्रक्रिया 

भारतीय स्टेट बँक

भारतीय स्टेट बँकेत 106 जागांसाठी योग्य उमेदवारांची भरती करायची आहे. याकरीता इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 12 फेब्रुवारी 2020 पर्यंत दाखल करायचे आहेत.

एकूण: 106 जागा

पद-पद संख्या

1.उप व्यवस्थापक (लॉ)  45

2.क्लेरिकल कॅडरमधील आर्मोरर  29

3.वरिष्ठ विशेष कार्यकारी (डाटा ऍनॅलिस्ट) 1

4.वरिष्ठ कार्यकारी(स्टॅटीस्टीक्स)   1

5.संरक्षण बँकिंग सल्लागार (नेव्ही अँड एअरफोर्स)   2

6.मंडळ संरक्षण बँकिंग सल्लागार 2

7.मनुष्य बळ विकास विशेषज्ञ (रिप्रुटमेंट)  1

8.व्यवस्थापक (डाटा सायंटीस्ट)   10

9.उप व्यवस्थापक (डाटा सायंटीस्ट)         10

10.उप व्यवस्थापक (सिस्टम ऑफिसर)    

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: विधी पदवी व 4 वर्षे अनुभव

पद क्र.2:12 वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र दलाचे प्रमाणपत्र तसेच माजी सैनिक

पद क्र.3: 60 टक्के गुणांसह सांख्यीकी/गणित/अर्थशास्त्रमध्ये पदव्युत्तर पदवी  व 6 वर्षे अनुभव

पद क्र.4: 60 टक्के गुणांसह सांख्यीकी/गणित/अर्थशास्त्रमध्ये पदव्युत्तर पदवी तसेच 4 वर्षे अनुभव

पद क्र.5: एअर व्हाईस मार्शल किंवा त्याहून अधिक (डीबीएाएअर फोर्ससाठी) किंवा रियर ऍडमिरल किंवा त्याहून अधिक (डीबीएानेव्हीसाठी) च्या पदावर सेवानिवृत्त

पद क्र.6: मेजर जनरल किंवा ब्रिगेडियर या पदावर निवृत्त

पद क्र.7: एमबीए/पीजीडीएम व 7 वर्षे अनुभव

पद क्र.8: 60 टक्के गुणांसह बीटेक/एमटेक व 5 वर्षे अनुभव

पद क्र.9: एमबीए/पीजीडीएम व 3 वर्षे अनुभव

पद क्र.10: 60 टक्के गुणांसह बीटेक/एमटेक व 3 वर्षे अनुभव

वयाची अट: (इतरांना सवलत)

पद क्र.1: 25 ते 35 वर्षे

पद क्र.2: 20 ते 45 वर्षे

पद क्र.3: 37 वर्षांपर्यंत

पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत

पद क्र.5: 62 वर्षांपर्यंत

पद क्र.6: 60 वर्षांपर्यंत

पद क्र.7: 35 वर्षांपर्यंत

पद क्र.8: 26 ते 35 वर्षे

पद क्र.9: 24 ते 32 वर्षे

पद क्र.10: 24 ते 32 वर्षे

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क: सामान्य, ओबीसी- रु.750

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2020 या तारखेच्या आत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.

 अधिक माहितीसाठी वेबसाइट- www.sbi.co.in

………..

कर्नाटक पोस्टल सर्कल डिपार्टमेंट

कर्नाटक पोस्ट ऑफिस अंतर्गत कर्नाटकात पोस्टल सर्कल विभागाकरीता विविध पदांवर उमेदवारांची भरती करून घेतली जाणार आहे. याकरीता 26 फेब्रुवारी 2020 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

एकूण पदे- 44

पदे-

ज्युनियर अकौंटंट- 2

पोस्टल अँड सॉर्टींग असिस्टंट- 15

पोस्टमन- 27

नोकरीचे ठिकाण- कर्नाटक

अर्ज प्रक्रिया -ऑफलाइन

अर्जाची शेवटची तारीख- 26 फेब्रुवारी 2020 ही अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी वेबसाइट- www.karnatakapost.gov.in

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड

 हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पदांच्या 161 जागांसाठी भरती होणार आहे. याकरीता इच्छुकांनी आपला अर्ज 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत दाखल करायचा आहे.

एकूण: 161 जागा 

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

  टेड   पद संख्या

1.मेट (माइन्स) 30

2.ब्लास्टर (माइन्स)       30

3.फिटर           25

4.टर्नर            5

5.वेल्डर 15

6.इलेक्ट्रीशिअन            30

7.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक             6

8.ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 3

9.ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)  2

10.मेकॅनिक डिझेल 10

11.पंप ऑपरेटर कम मेकॅनिक      1

12.कोपा 2

13.वायरमन 2

 शैक्षणिक पात्रता:

मेट (माइन्स) अँड ब्लास्टर (माइन्स): 10 वी उत्तीर्ण

उर्वरित टेड: 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित टेडमध्ये आयटीआय

वयाची अट: 28 जानेवारी 2020 रोजी 18 ते 30 वर्षे (इतरांना सवलत)

शुल्क: फी नाही.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2020 या तारखेच्या आत इच्छुकांचे अर्ज पोहचायला हवेत.

अधिक माहितीसाठी वेबसाइट – www.hindustancopper.com

………………………

डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन

केंद्र सरकारअंतर्गत डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनकडून (दूरसंचार विभाग) 101 जागांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती होणार आहे. याकरीता 2 मार्च 2020 ही शेवटची तारीख असणार आहे.

एकूण पदे- 101

पदे व पदसंख्या पुढीलप्रमाणे-

पदे- सब डिव्हीजनल इंजिनियर -90

ज्युनियर टेक्नीकल ऑफिसर -11

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

वयोमर्यादा- जास्तीत जास्त वय 56 वर्षे

निवड- लेखी परीक्षा व मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल.

शेवटची तारीख- 2 मार्च 2020 ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी वेबसाइट- www.dot.gov.in

पूर्व रेल्वे

पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 2792 जागांसाठी भरती केली जाणार आहे. याकरीता इच्छुकांनी आपला अर्ज 13 मार्च 2020 पर्यंत सादर करायचा आहे.

एकूण: 2792 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता:  50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण, संबंधित टेडमध्ये आयटीआय

वयाची अट: 13 मार्च 2020 रोजी 15 ते 24 वर्षे (इतरांना वयात सवलत0

शुल्क: सामान्य, ओबीसी रु. 100

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 मार्च 2020 या तारखेच्या आत अर्ज करायला हवा.

अधिक माहितीसाठी वेबसाइट- er.indianrailways.gov.in

 

Related posts: