|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » लालूंचे व्याही संजदच्या वाटेवर

लालूंचे व्याही संजदच्या वाटेवर 

राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे व्याही आणि तेजप्रतापचे सासरे चंद्रिका राय यांनी संजदमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. राजदमध्ये अनेक जण असंतुष्ट आहेत. पक्षाच्या कामकाजावर कार्यकर्तेही नाराज झाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर लोकांना विश्वास आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा रालोआचे सरकार येईल असे राय यांनी म्हटले.

Related posts: