|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » मोबाईलवर समजणार एस.टी.बसचे लोकेशन

मोबाईलवर समजणार एस.टी.बसचे लोकेशन 

अमरसिंह पाटील / कोल्हापूर

बसस्थानकांसह रस्त्यांवर एस. टी.ची वाट पाहत ताटकळत बसणाया प्रवाशांना आपली एस.टी.बस कुठपर्यंत आली, याचा मार्ग मोबाईलवर समजणार आहे. कोल्हापूर आगारात एस. टी. गाडय़ांमध्ये व्हेईकल ट्रकिंग सिस्टीम बसविण्याचे काम झाली आहे; त्यासाठी मोबाईलऍप विकसित करण्याबरोबरच बसस्थानकात इलेक्ट्रॉनिक बोर्डही बसविले जाणार आहेत.राज्य परिवहनमहामंडळाकडून

राबविण्यात येणाया व्हेईकल ट्रकिंग सिस्टीम 120 गाडयाना बसवण्यात आले आहे .त्याचबरोबर पॅसेंजर इन्फर्मेशन सिस्टीम ही यंत्रणा बसविण्याचे काम  कोल्हापुरातील आगारात सुरू आहे.

 कोल्हापूर विभागातील विविध आगारातील मार्गांची माहिती घेउन काम पूर्ण झाले आहे . सुरुवातीला कोल्हापूर संभाजीनगर व इचरकंजी या आगारात ही यंत्रणा सुरू झाली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व आगारात पॅसेंजर इन्फर्मेशन सिस्टीम ही यंत्रणा सुरू होणार आह. एसटीची वाट पाहणारा प्रवाशांना आता एसटी बस

आगारांतील मार्गाची माहिती घेण्यासाठी ऍप सुरु असुन आगारात 10 लइडिटिव्ही बसवण्यात येणार आसुन डिस्प्लेवरसुद्धा ही माहिती प्रवाश्याना दिसणार आहे .

    प्रारंभी कोल्हापूर, संभाजीनगर प्रवाशांना आता एस.टी. बस कुठपर्यंत आली आणि प्रवाशांना काठे थांबावे हे सोपे होणार आहे .

  एसटी बस कुठे पर्यंत पोचले आहे कोणत्या मार्गावर आहे हे मोबाईल आप द्वारे कळणार असून त्यामुळे एसटी प्रवास करणाया सर्वांना आपला प्रवास सुखकर होणार आह.s वेळेची बचत होणार आहे. ज्याच्याकडे मोबाईल ऍप नाही त्याच्यासाठी एसटी स्थानकांमध्ये मोठे एलईडी टीव्ही लावले जाणार असून त्या माध्यमातूनही  लोकेशन कळणार आहे.

रोहन पलंगे, विभाग नियंत्रक

Related posts: