|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » दिल्लीत कुटुंबातील पाच जणांची हत्या

दिल्लीत कुटुंबातील पाच जणांची हत्या 

दिल्लीच्या भजनपूरा परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. 30 हजार रुपयांवरून हे हत्याकांड केले असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शेजाऱयांना दुर्गंधी येत असल्यामुळे त्यांनी 12 फेब्रुवारीला पोलिसात याबाबत तक्रार दिली होती. त्यामुळे हे प्रकरण समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related posts: