|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » चंदीगडमध्ये न्यायदंडाधिकाऱयाचा अपघातात मृत्यू

चंदीगडमध्ये न्यायदंडाधिकाऱयाचा अपघातात मृत्यू 

चंदीगडमध्ये शुक्रवारी झालेल्या रस्ते अपघातात न्यायदंडाधिकारी साहिल सिंग यांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर तत्काळ दोघांनाही चंदीगडच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी सिंग यांना मृत घोषित केले. सिंग हे 3 वर्षापूर्वी पठानकोटमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून रुजू झाले होते.

Related posts: