|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठा जागृती संघातर्फे उद्यापासून श्रीमद् भगवतगीता अभ्यास वर्ग

मराठा जागृती संघातर्फे उद्यापासून श्रीमद् भगवतगीता अभ्यास वर्ग 

प्रतिनिधी / बेळगाव

मराठा जागृती निर्माण संघातर्फे रविवार दि. 16 ते 20 फेब्रुवारीदरम्यान दररोज सायंकाळी 6 ते 7 यावेळेत सरस्वती आर्ष विद्या केंद्र शांतीनगर टिळकवाडी येथील स्वामी चित्रप्रकाशानंद यांचे श्रीमद्भगवतगीता अभ्यास वर्ग (प्रवचन) होणार आहे. सदर अभ्यास वर्ग घुमटमाळ मारुती मंदिर (हिंदवाडी) येथे होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे मराठा संघाचे अध्यक्ष गोपाळराव बिर्जे यांनी कळविले आहे.

Related posts: