|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » leadingnews » सीसीए, एनआरसीच्या विरोधातील मोर्चात 65 संघटनांचा सहभाग

सीसीए, एनआरसीच्या विरोधातील मोर्चात 65 संघटनांचा सहभाग 

ऑनलाईन टीम / मुंबई : 


सीसीए, एनआरसीच्या विरोधात आज आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात 65 संघटना सामिल झाल्या आहेत. 

संविधन बचाओ, भारत बचाओ अशा घोषणा देत मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्यात फक्त मुसलमानच नाही तर इतर धर्माच्या संघटनाही या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

दरम्यान, दोन ठग लोकांना छळत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला आहे. अबू आझमी यांनी देखील सीएए आणि एनआरसी विरोधातील या मोर्चात सहभाग घेतला.

 

Related posts: