|Saturday, March 28, 2020
You are here: Home » उद्योग » एक कोटी रुपये डीसीबी बँक खर्च करणार

एक कोटी रुपये डीसीबी बँक खर्च करणार 

नवी दिल्ली

: खासगी क्षेत्रातील डीसीबी बँक आगामी तीन महिन्यांमध्ये कोरोना महामारीसोबत लढण्यासाठी एक कोटी रुपयाचा खर्च करणार असल्याचे सांगितले आहे. सरकारकडून कंपन्यांना कॉर्पोरेट सामाजिक जिम्मेदारी (सीएसआर)या निधीचा वापर करण्यास अनुमती देण्यात आल्याच्या एक दिवसांनंतर बँकेनी ही घोषणा केली आहे. डीसीबी बँकेने दिलेल्या माहितीनुसार बँक कोविड-19 यांच्याशी लढण्यासाठी विविध पातळीवर उपाय योजना करणार आहे. यासाठी आगामी तीन महिन्यात योजना आखण्यात येणार असून त्याच्या आधारेच हा खर्च करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related posts: