|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Archives by: ADMIN

Archives

टी .जे.मरीन कंपनीत भीषण आग

October 28th, 2018 Comments Off on टी .जे.मरीन कंपनीत भीषण आग
मिरजोळी एमआयडीसीतील दुर्घटना कुलींग टॉवर जळून खाक, लाखोंचे नुकसान शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसीतील टी. जे. मरीन प्रॉडक्ट्स कंपनीत शनिवारी कुलींग टॉवरला भीषण आग लागली. कंपनीत आग लागताच व्यवस्थापन व कामगारांची एकच पळापळ उडाली. ...

पहिल्या थ्रीडी तारांगणाची मुहुर्तमेढ

October 26th, 2018 Comments Off on पहिल्या थ्रीडी तारांगणाची मुहुर्तमेढ
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्याहस्ते रत्नागिरीत भूमिपूजन भविष्यात इस्त्रोच्या टीममध्ये दिसेल कोकणी टॅलेंड प्रतिनिधी /रत्नागिरी विकासाची मोठी स्वप्ने रत्नागिरीकारांनी पहावीत. रत्नागिरीत होणारे राज्यातील पहिले थ्रीडी तारांगण हे कोकणातील टॅलेंटसाठीचे मोठे व्यासपीठ आहे. भविष्यात या तारांगणाच्या माध्यमातून रत्नागिरीतील मुले ‘इस्त्रो’च्या टीममध्ये दिसतील ...

सेना-राष्ट्रवादी कार्यकर्ते खेडमध्ये आमने-सामने !

October 25th, 2018 Comments Off on सेना-राष्ट्रवादी कार्यकर्ते खेडमध्ये आमने-सामने !
आदीत्य ठाकरेंच्या हस्ते रस्ता भुमिपूजन घोषणाबाजीमुळे राजकीय तणाव प्रतिनिधी /खेड मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या चिंचघर-तिसे रस्त्याचे भूमिपूजन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याहस्ते बुधवारी झाले. मात्र यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, ...

दिर-भावजयीच्या मृत्यूनंतर रूग्णालयावर हल्लाबोल!

October 25th, 2018 Comments Off on दिर-भावजयीच्या मृत्यूनंतर रूग्णालयावर हल्लाबोल!
चिपळुणात एसएमएस रूग्णालयामधील प्रकार, पाच दिवसांच्या फरकाने दोघांचा मृत्यू रूग्णालयाकडून दहा लाख व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तक्रार दाखल न करता प्रकरणावर पडदा प्रतिनिधी /चिपळूण अवघ्या पाच दिवसांच्या फरकाने शहरातील एसएमएस रूग्णालयात काडवलीतील एकाच कुटुंबातील दीर-भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली ...

प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचाऱयांचे कामबंद

October 24th, 2018 Comments Off on प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचाऱयांचे कामबंद
दोन महिन्यांपासून वेतनच नाही ठेकेदार कंपनीकडून उडवाउडवीचे उत्तरे प्रतिनिधी /रत्नागिरी दोन महिन्यांपासून ठेकेदाराकडून पगार देण्यास टाळाटाळ होत असल्याने प्रादेशिक मनोरूग्णालयातील कंत्राटी सफाई कर्मचाऱयांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आह़े एकूण 24 सफाई कर्मचारी मनोरूग्णालयात काम करत आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे ...

आंबेनळी घाटात बीएमडब्लू कार कोसळली

October 21st, 2018 Comments Off on आंबेनळी घाटात बीएमडब्लू कार कोसळली
सुदैवाने जीवितहानी टळली पोलीस यंत्रणेने टाकला सुटकेचा निःश्वास प्रतिनिधी /खेड महाबळेश्वरला सहलीसाठी आलेली बीएमडब्लू कार पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटात शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कोसळली. सुदैवाने ती दगडाजवळच अडकून थांबल्याने जीवितहानी टळली. या अपघातानंतर सर्वच यंत्रणांची तारांबळ उडाली होती. ...

महिनाभरात ‘डी-मार्ट’चा शुभारंभः सामंत

October 21st, 2018 Comments Off on महिनाभरात ‘डी-मार्ट’चा शुभारंभः सामंत
आमदार सामंतांची व्यवस्थापनासोबत मुंबईत बैठक 95 टक्के स्थानिकांना सामावून घेणार प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरीतील प्रस्तावित डी-मार्टला नाहरकत प्रमाणपत्र लवकरच प्राप्त होणार असून महिनाभरात नागरिकांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी दिली. यासंबंधी डी-मार्टच्या मॅनेजमेंटसोबत शनिवारी ...

जिह्याचे ‘आरोग्य’च व्हेंटिलेटरवर..!

October 12th, 2018 Comments Off on जिह्याचे ‘आरोग्य’च व्हेंटिलेटरवर..!
फुरूसमध्ये डॉक्टरचा भाऊ करतोय उपचार सावर्डेत रुग्णांकडून पैशांची मागणी खरवतेतील डॉक्टर उच्च शिक्षणासाठी पुण्यात आरोग्य विभागाला नियमांच्या सलाईनची गरज प्रशासन म्हणते ‘आम्हाला माहितच नाही’ आरोग्य सभापतींची 3 केंद्रांवर धडक   संदीप घाग /सावर्डे एका प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरऐवजी त्याचा ...

स्टेअरींगवरील ठशांचा पुरावा संपुष्टात

October 11th, 2018 Comments Off on स्टेअरींगवरील ठशांचा पुरावा संपुष्टात
आंबेनळी अपघातातील बसचा सांगाडा दापोलीत बसचा टपही दरीबाहेर काढण्याची मागणी प्रतिनिधी /दापोली आंबेनळी घाटातील अपघातग्रस्त बसचा सांगाडा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वाहन विभागात ठेवण्यात आला आहे. मात्र तपासातील महत्वाचा भाग ठरू शकणारा स्टेअरींगवलील हाताच्या ठशांचा पुरावा शिल्लक ...

वयोवृद्ध सासूवर सुनेकडून कोयतीचे वार

October 11th, 2018 Comments Off on वयोवृद्ध सासूवर सुनेकडून कोयतीचे वार
संगमेश्वर आंबवपोंक्षे-कोष्टेवाडीतील घटना, डेरवण रूग्णालयात उपचार सुरू वृद्धेची प्रकृती चिंताजनक वार्ताहर /सावर्डे संगमेश्वर तालुक्यातील आंबवपोंक्षे-कोष्टेवाडीतील सुभद्रा बाळकृष्ण लोकरे (75) यांच्यावर त्यांची सून सुमेधा सुनील लोकरे हिने रागाच्या भरात कोयतीने वार करीत तिला गंभीर जखमी केल्याचा प्रकार मंगळवारी घडला. रक्ताच्या ...
Page 1 of 12912345...102030...Last »