|Saturday, January 25, 2020
You are here: Home » Archives by: AMOL MANDAVKAR

Archives

मनसेचे महाअधिवेशन तर सेनेची वचनपूर्ती मेळावा

January 23rd, 2020 Comments Off on मनसेचे महाअधिवेशन तर सेनेची वचनपूर्ती मेळावा
मुंबई / प्रतिनिधी  हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज बीकेसीवर जाहीर सत्कार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेली वचनपूर्ती उद्धव ठाकरे पूर्ण करत असल्याने हा नागरी सत्कार करण्यात येईल.   ...

वृद्धाश्रमासाठी जनजागृती अभियान राबवा

January 23rd, 2020 Comments Off on वृद्धाश्रमासाठी जनजागृती अभियान राबवा
उच्च न्यायालयाचे सामाजिक कल्याण विभागाला निर्देश मुंबई / प्रतिनिधी राज्यभरातील वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना दिवसेंदिवस भेडसावणाऱया समस्यांची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेत राज्य सरकारच्या सामाजिक कल्याण विभागाला धारेवर धरत चांगलीच कानउघडणी केली. वृद्धाआश्रमाची संख्या वाढविण्यात भर द्या, त्यासाठी ठिकठिकाणी जनजागृती ...

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अयोध्येला जाणार

January 23rd, 2020 Comments Off on मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अयोध्येला जाणार
शिवसेना नेते संजय राऊत यांची ट्विटरवरून घोषणा मुंबई / प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण होताच अयोध्या दौऱयावर जाणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: याबाबतची घोषणा ट्विटरवरुन केली. ‘सरकार जोरात कामास लागले ...

केमिकल कंपनीत स्फोट, एकाचा मृत्यू

January 23rd, 2020 Comments Off on केमिकल कंपनीत स्फोट, एकाचा मृत्यू
बदलापुरातील घटना बदलापूर / वार्ताहर बदलापूर एमआयडीसीमधील कजय रेमेडीज या कंपनीत ड्रायरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत विष्णू डमडर (60) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर विजयपथ पिंगवा (20), झगडू मोहतो (56) संतोष जाधव (56) हे तीन कामगार जखमी झाले ...

रात्री सुध्दा जीवाची मुंबई

January 23rd, 2020 Comments Off on रात्री सुध्दा जीवाची मुंबई
27 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ पर्यटनाला चालना मिळणार असल्याचा दावा राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई / प्रतिनिधी मुंबईतील रात्र जीवनाची (नाईट लाईफ) संकल्पना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या गळी उतरविण्यात शिवसेना नेते तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे बुधवारी यशस्वी झाले. ...

नवी सुरुवात ! मनसेचे आज महाअधिवेशन

January 23rd, 2020 Comments Off on नवी सुरुवात ! मनसेचे आज महाअधिवेशन
मुंबई / प्रतिनिधी मनसेचे महाअधिवेशन आज (गुरुवार) गोरेगाव येथील नेस्को मैदानात होणार आहे. या अधिवेशनानंतर राज ठाकरे आपल्या पक्षाची नवी दिशा ठरवतील. विशेष म्हणजे मनसेच्या झेंडय़ाचा रंगही बदलणार असून महाअधिवेशनात हा नवा झेंडा सगळ्यांच्या समोर येईल. दरम्यान, शिवसेनेची हिंदुत्वाबाबतची ...

नगरसेवक निवडणार नगराध्यक्ष

January 23rd, 2020 Comments Off on नगरसेवक निवडणार नगराध्यक्ष
थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक बंद फडणवीस सरकारचा निर्णय रद्द राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई / प्रतिनिधी नगरपालिका आणि नगरपंचायतीचे नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देण्याची पध्दत बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे. आता पूर्वीप्रमाणेच नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडला जाईल. राज्य ...

मुंबई सेंट्रल येथील 62 झोपडय़ा जमीनदोस्त

January 17th, 2020 Comments Off on मुंबई सेंट्रल येथील 62 झोपडय़ा जमीनदोस्त
मुंबई / प्रतिनिधी  महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने, मुंबई सेंट्रल, मराठा मंदिर मार्ग येथील 62 झोपडय़ांवर गुरुवारी कारवाई करून त्या जमिनदोस्त केल्या. परिमंडळ 1 चे उपायुक्त हर्षद काळे व ‘ई’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात ...

उत्तरेच्या शीतलहरींनी मुंबईकर गारठले !

January 17th, 2020 Comments Off on उत्तरेच्या शीतलहरींनी मुंबईकर गारठले !
कमाल-किमान-आर्दताही घटली, किमान तापमान 12-13 अंशावर येणार मुंबई / प्रतिनिधी मुंबईचे दक्षिण टोक असलेल्या कुलाब्यापासून उत्तरेकडे बोरिवली ते विरार तर पूर्व उपनगरात मुलुंड-ठाणे-कल्याणपर्यंत तसेच पूर्वेला पनवेलपर्यंत पसरलेल्या मुंबईत किमान तापमानाचा पारा 15 ते 12 डिग्री सेल्सिअसवर घसरला आहे. अशा ...

राऊतांच्या यु टर्ननंतर गांधी वादावर पडदा

January 17th, 2020 Comments Off on राऊतांच्या यु टर्ननंतर गांधी वादावर पडदा
गदारोळानंतर संजय राऊत यांची माघार नेत्यांचा अनादर सहन करणार नाही : थोरात मुंबई / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजासंदर्भात केलेल्या विधानावरून राज्यातील तणावाचे वातावरण असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेले नवे वादग्रस्त विधान ...
Page 1 of 10912345...102030...Last »