|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Archives by: AMOL MANDAVKAR

Archives

फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

November 9th, 2019 Comments Off on फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार राज्यातील जनतेचे मानले आभार मुंबई / प्रतिनिधी मावळत्या तेराव्या विधानसभेची मुदत संपण्यास 24 तासाचा अवधी शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपालांना भेटून आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल भगत सिंह ...

माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

November 9th, 2019 Comments Off on माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन
मुंबई / प्रतिनिधी राज्याचे निवफत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे मुंबईतील हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. प्रामाणिक, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून इनामदार यांची ख्याती होती. ते 79 वर्षांचे होते. त्यांनी नेहमीच पोलीस दलातील अयोग्य आणि ...

आता ‘बुलबुल’ चक्रीवादळाचा धोका

November 8th, 2019 Comments Off on आता ‘बुलबुल’ चक्रीवादळाचा धोका
मुंबई / प्रतिनिधी ‘महा’ चक्रीवादळाचे परिणाम शांत होत नाहीत, तोवर बंगालच्या उपसागरावर ‘बुलबुल’ चक्रीवादळ तयार झाले असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, या चक्रीवादळाच्या परिणामाने मुंबईवर गुरुवारी दिवसभर ढगाळ तर सायंकाळी उपगरांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या.  ‘महा’ चक्रीवादळाचा परिणाम ...

गिरणी कामगारांच्या घर विक्रीवर म्हाडाचा अंकुश

November 8th, 2019 Comments Off on गिरणी कामगारांच्या घर विक्रीवर म्हाडाचा अंकुश
मुंबई / प्रतिनिधी दीड लाख गिरणी कामगारांना घरे मिळावे म्हणून संघटनांचे आताही आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनामुळे कामगारांना घर मिळणे सुरुवात झाली. मात्र, गिरणी कामगारांसाठी बांधण्यात येणाऱया घरांची विक्री मुदतीआधी रोखण्यासाठी म्हाडाला यश येत आहे. म्हाडाकडून गिरणी कामगारांसाठी मुंबईसह ...

दोन मांजऱया सापांच्या सुटका

November 8th, 2019 Comments Off on दोन मांजऱया सापांच्या सुटका
मुंबई / प्रतिनिधी गुरुवारी प्लांट अँड ऍनिमल वेल्फेअर सोसायटी मुंबई व अम्मा केअर फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी भांडुप येथील क्लोडाऊन कंपनी जीकेडब्ल्यू लि. या †िठकाणी या बंद पडलेल्या संकुलातून दोन वेगवेगळ्या रंगाचे मांजऱया सापांची सुटका करण्यात आली. निमविषारी असलेल्या हे सरपटणारे ...

राज्याचे नेतृत्व शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करणार : राऊत

November 8th, 2019 Comments Off on राज्याचे नेतृत्व शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करणार : राऊत
भाजपने दिलेला शब्द पाळावा शिवसेना पाठीत खंजीर खुपसत नाही मुंबई / प्रतिनिधी शिवसैनिक दिलेला शब्द आणि वचनाला जागतो. शिवसैनिक सत्तेसाठी खंजीर खुपसत नाही, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून राज्याचे ...

सत्तासंघर्षाला निर्णायक वळण

November 8th, 2019 Comments Off on सत्तासंघर्षाला निर्णायक वळण
स्वत:हून युती तोडण्याची इच्छा नाही : उध्दव ठाकरे भाजप नेत्यांची घेतली राज्यपालांची भेट भाजपच्या पाठोपाठ शिवसेना आक्रमक मुंबई / प्रतिनिधी तेराव्या विधानसभेची मुदत उद्या, शनिवारी संपत असताना शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. दिलेला शब्द पाळणार असाल तरच फोन करा, असे ...

फडणवीसच मुख्यमंत्री : गडकरी

November 8th, 2019 Comments Off on फडणवीसच मुख्यमंत्री : गडकरी
नागपूर / प्रतिनिधी राज्यातील मतदारांनी भाजप-शिवसेना युतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे वक्तव्य पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. गुरुवारी नागपूर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गडकरी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांची निवड सर्वानुमते झाली ...

एका तासात काहीही घडू शकते!

November 7th, 2019 Comments Off on एका तासात काहीही घडू शकते!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुगली संख्याबळ असते तर सरकार स्थापन केले असते काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निर्णय घेणार मुंबई / प्रतिनिधी राज्यातील विद्यमान विधानसभेची मुदत येत्या 9 नोव्हेंबर संपत आहे. ही मुदत संपण्याच्या शेवटच्या तासावरही आमचा विश्वास ...

भेटीगाठी आणि बैठकांचे सत्र

November 7th, 2019 Comments Off on भेटीगाठी आणि बैठकांचे सत्र
शरद पवार आणि काँग्रेसच्या भूमिकेमुळे सरकार स्थापनेविषयी संभ्रमावस्था कायम भाजप आज राज्यपालांना भेटणार मुंबई / प्रतिनिधी तेराव्या विधानसभेची मुदत संपत आल्याने नव्या सरकारच्या स्थापनेविषयी बुधवारी दिवसभर राजकीय वर्तुळात भेटीगाठी आणि बैठकांचे सत्र सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ...
Page 10 of 103« First...89101112...203040...Last »