|Saturday, January 25, 2020
You are here: Home » Archives by: AMOL MANDAVKAR

Archives

उल्हासनगरात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सेनेच्या गोटात

January 29th, 2017 Comments Off on उल्हासनगरात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सेनेच्या गोटात
उल्हासनगर / प्रतिनिधी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर रिपाइं आठवले गट, साई पक्ष, काँग्रेस व अपक्ष अशा चार नगरसेवकांसह विविध पक्षांच्या दिग्गज नगरसेवकानी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अनेक दिवसांपासून शांत बसलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी मराठा ...

राष्ट्रवादीसोबत आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात : चव्हाण

January 29th, 2017 Comments Off on राष्ट्रवादीसोबत आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात : चव्हाण
एक -दोन दिवसात घोषणा करणार मुंबई / प्रतिनिधी आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असून बहुतांश ठिकाणची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबत एक-दोन दिवसात अधिकृत घोषणा केली जाईल, असे काँगेसचे प्रदेशाध्यक्ष ...

…तरीही काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांची रीघ

January 28th, 2017 Comments Off on …तरीही काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांची रीघ
अद्यापपर्यंत 1670 इच्छुक उमेदवार काँग्रेसमधील गटबाजी, मतभेदांचा इच्छुकांवर परिणाम नाही मुंबई / प्रतिनिधी आगामी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता मुंबई शहर काँग्रेस कमिटीने इच्छुक उमेदवारांची रिघ लागली आहे. मंत्रालयासमोरील गांधी भवन, शहर अध्यक्षांचे कार्यालय असलेले राजीव गांधी भवन तसेच टिळक ...

देवतांचे फोटो हटवण्याचा आदेश मागे

January 28th, 2017 Comments Off on देवतांचे फोटो हटवण्याचा आदेश मागे
मुख्यमंत्र्यांकडून शिवसेना मंत्र्यांची मागणी मान्य कक्ष अधिकाऱयावर होणार कारवाई मुंबई / प्रतिनिधी सरकारी-निमसरकारी कार्यालयातून देवदेवतांचे फोटो सन्मानाने बाहेर काढून घेण्याचा आदेश राज्य सरकारने शुक्रवारी अखेर मागे घेतला. शिवसेना मंत्र्यांनी केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आदेश मागे घेत ...

महापालिकेतील भ्रष्टाचार गाजणार

January 28th, 2017 Comments Off on महापालिकेतील भ्रष्टाचार गाजणार
शिवसेना विरुद्ध भाजप अधिक विरोधी पक्ष मुंबई / प्रतिनिधी मुंबई महापालिकेची यंदाची निवडणूक विविध मुद्यांमुळे गाजणार आहे, असे दिसते. तसेच या निवडणुकीची नेंद पालिकेच्या निवडणूक इतिहासात विशेष नोंद म्हणून केली जाईल. त्याची अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे ...

शिवसेना-भाजपा युती तुटली

January 28th, 2017 Comments Off on शिवसेना-भाजपा युती तुटली
शिवसेना राज्यात स्वबळावर लढणार : उद्धव ठाकरे उध्दव यांचे भाजपवर जोरदार टिकास्त्र 25 वर्षे शिवसेना युतीत सडली राज्य-केंद्र सरकारमध्ये पारदर्शकता आणा उधळलेल्या भाजपच्या बैलाला वेसण घालण्याची वेळ सेनेला कमी लेखले तर जागेवर शिल्लक ठेवणार नाही राज्यातील आगामी 10 महापालिका ...

अर्थसंकल्पपूर्व बैठकीवर सेना खासदारांचा बहिष्कार

January 28th, 2017 Comments Off on अर्थसंकल्पपूर्व बैठकीवर सेना खासदारांचा बहिष्कार
राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर पेंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी बोलविलेल्या राज्यातील खासदारांच्या बैठकीवर शिवसेना खासदारांनी बहिष्कार घातला. 1 फेबुवारी रोजी केंद्राचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून त्याअनुषंगाने पेंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्यातील खासदारांची बैठक बोलविण्यात आली होती. ...

पाणीसमस्येचे आव्हान !

January 26th, 2017 Comments Off on पाणीसमस्येचे आव्हान !
मुंबई महापालिकेची निवडणूक जिकंण्यासाठी व पुन्हा शिवसेनेचाच महापौर निवडून आणण्यासाठी शिवसेनेने भाजपाशी युती जाहिर होण्यापूर्वीच आपला वचननामा मुंबईकरासमोर मांडला आहे. त्यामध्ये मुंबईकरांना 24 तास पाणी देण्यासाठी गारगाई, पिजांळ धरण प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची बचत ...

युतीच्या भांडणाचा फॉर्म्युला जुनाच

January 26th, 2017 Comments Off on युतीच्या भांडणाचा फॉर्म्युला जुनाच
शिवसेना-भाजपने 22 वर्ष महापालिकेत सत्तेत राहून घोटाळे करण्याचे काम केले आहे. युतीच्या वेळी जागावाटपावरून गोंधळ निर्माण करणे हा सेना-भाजपचा जुनाच फॉर्म्युला आहे. आमच्या 28 नगरसेवकांनी विरोधी पक्षात बसून नेहमीच मुंबईच्या हिताचा विचार केला आहे. नाशिकमध्ये मनसेने जो विकास केला ...

‘उत्तरे’तील घमासान

January 26th, 2017 Comments Off on ‘उत्तरे’तील घमासान
मुंबई : उत्तर मुंबईचं राजकारण पाहता आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात खरी चुरस होणार असल्याचे चित्र आज पाहायला मिळत आहे. विद्यमान नगरसेवकांपैकी सर्वाधिक नगरसेवकांनी इथे पक्षांतर केले आहे. उत्तर मुंबईतील मतदार बघता काही भागात उत्तर भारतीय तर काही ...
Page 101 of 109« First...102030...99100101102103...Last »