|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » Archives by: AMOL MANDAVKAR

Archives

मंकी हिल-कर्जत घाट क्षेत्रात दुरुस्तीकामांमुळे अनेक गाडय़ा रद्द

January 17th, 2020 Comments Off on मंकी हिल-कर्जत घाट क्षेत्रात दुरुस्तीकामांमुळे अनेक गाडय़ा रद्द
मुंबई / प्रतिनिधी मुंबई ते पुणे मार्गावरील मंकी हिल ते कर्जत घाट क्षेत्रात तांत्रिक कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे मेल-एक्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक गाडय़ा रद्दही करण्यात आल्या आहेत. मंकी हिल ते कर्जत घाट क्षेत्रातील ...

वाडिया रुग्णालय निधी प्रकरण :

January 17th, 2020 Comments Off on वाडिया रुग्णालय निधी प्रकरण :
स्मारकासाठी पैसे आहेत रुग्णालयासाठी का नाही ? उच्च न्यायालयाचा राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाला संतप्त सवाल मुंबई / प्रतिनिधी राज्य सरकारकडे स्मारकाची उंची वाढविण्यासाठी पैसे आहेत. पण हजारोंची सेवा करणाऱया रुग्णालयाच्या संस्थेला (ट्रस्ट) देण्यासाठी पैसे नाहीत का ? असा ...

वाडियातील रुग्णसेवा पूर्ववत

January 16th, 2020 Comments Off on वाडियातील रुग्णसेवा पूर्ववत
दोन्ही वाडियातील आजची ओपीडी 779, थकीत वेतनासाठी संघर्ष सुरू राहणार : लाल बावटा मुंबई / प्रतिनिधी निधी अभावी झालेल्या आंदोलनामुळे वाडियातील रुग्णसेवेवर परिणाम झाला होता. मात्र, बुधवारी येथील रुग्णसेवा पूर्ववत झाल्याचे दिसून आले. येथील ओपीडी विभागात सकाळपासून गर्दी दिसून ...

शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱया पुस्तकांवर बंदी घाला

January 16th, 2020 Comments Off on शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱया पुस्तकांवर बंदी घाला
सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणाऱया ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन वाद चांगलाच चिघळलेला असताना राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिवाजी ...

छत्रपतींचा अपमान भाजपा सहन करणार नाही

January 16th, 2020 Comments Off on छत्रपतींचा अपमान भाजपा सहन करणार नाही
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन मुंबई / प्रतिनिधी श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणार्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि सातार्याच्या गादीचा अपमान केला आहे. संजय राऊत यांच्या या ...

‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’

January 16th, 2020 Comments Off on ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा मुंबई / प्रतिनिधी देशाची आर्थिक राजधानी असणाऱया मुंबईत एखादी शहराचा लौकिक वाढविणारी वास्तू असावी त्यादृष्टीने ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’ सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ‘मुंबई आय’ वांद्रे-वरळी सी लिंकच्याजवळ करण्यात ...

बाबासाहेबांच्या पुतळय़ाची उंची वाढणार

January 16th, 2020 Comments Off on बाबासाहेबांच्या पुतळय़ाची उंची वाढणार
उंची 100 फुटाने वाढविण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय स्मारकाच्या खर्चात 317 कोटी रुपयांची वाढ मंत्रिमंडळ बैठकीत स्मारकाचे सादरीकरण मुंबई / प्रतिनिधी दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामधील पुतळय़ाची उंची 100 फुटाने वाढविण्याचा निर्णय बुधवारी राज्य ...

शेतकऱयांसाठी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे प्रकल्प

January 16th, 2020 Comments Off on शेतकऱयांसाठी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे प्रकल्प
जागतिक बँक आणि सरकारच्यावतीने प्रकल्प होणार कृषी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या स्मार्ट प्रकल्पाचे मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण मुंबई / प्रतिनिधी राज्यातील कृषी व कृषीपूरक व्यवसायाशी निगडीत सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची ...

पालघर हादरले…

January 12th, 2020 Comments Off on पालघर हादरले…
केमिकल कंपनीत स्फोट; आठ ठार अमोनिअम नायट्रेट एम-2 स्फोटक रसायन बनविणारी कंपनी अग्निशमन दलाकडून शर्थींचे प्रयत्न सुरू मुंबई / प्रतिनिधी पालघर जिल्हय़ातील तारापूर औद्योगिक परिसरात असलेल्या ‘तारा नायट्रेट’ कंपनीत शनिवारी संध्याकाळी एक भीषण स्फोट झाला. एम-2 या प्लॉटमधील कारखान्यात ...

अनुदानाअभावी वाडियातील बालरुग्णांना घरचा रस्ता

January 12th, 2020 Comments Off on अनुदानाअभावी वाडियातील बालरुग्णांना घरचा रस्ता
पालिका प्रशासन आणि वाडिया रुग्णालयाच्या वादात रुग्णांचे हाल मुंबई / प्रतिनिधी परळ येथील वाडिया रुग्णालयात सध्या एकही नवीन रुग्ण दाखल करुन घेत नसल्याचे समोर आले आहे. तसेच दाखल रुग्णांना इतरत्र सेवा घेण्याबाबतचे सूचविण्यात येत असून 50 हून अधिक रुग्णांना ...
Page 2 of 10912345...102030...Last »