|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Archives by: AMOL MANDAVKAR

Archives

लोप पावत चाललेल्या पादत्राणांना ‘त्याच्या’ स्टार्टअपचे व्यासपीठ

January 12th, 2020 Comments Off on लोप पावत चाललेल्या पादत्राणांना ‘त्याच्या’ स्टार्टअपचे व्यासपीठ
आज राष्ट्रीय युवा दिन; भूषण कांबळेच्या ‘व्हाण डॉट इन’ या संकेतस्थळावर पारंपरिक चपला उपलब्ध चपलांचा वडिलोपार्जित व्यवसाय… बाहेरून माल घेऊन तो दुकानात आणून विकणे हा व्यवसाय होता. पण भूषण कांबळेने कारागिरांना हाताशी धरून चपला तयार करून त्या विकण्यास सुरुवात ...

अनिल देशमुख दिब्रिटोंना भेटणार

January 12th, 2020 Comments Off on अनिल देशमुख दिब्रिटोंना भेटणार
संमेलनाध्यक्ष म्हणून घेतलेल्या भूमिकेशी गृहमंत्री सहमत दिब्रिटोंच्या भाषणाने महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढली मुंबई / प्रतिनिधी उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी देशातील धोरणकर्त्या वर्गाला केलेले आवाहन विचार करण्यासारखे आहे. ...

मुंबईत गुन्हय़ांचे प्रमाण घटले

January 12th, 2020 Comments Off on मुंबईत गुन्हय़ांचे प्रमाण घटले
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडून आकडेवारी प्रसिद्ध मुंबई / प्रतिनिधी मुंबई शहरात गेल्या वर्षभरातील गुन्हय़ांचे प्रमाण घटले आहे. नुकतीच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने याबाबत आकडेवारी जाहीर केली. 2018 मध्ये मुंबईत सर्वप्रकरचे 57 हजार 73 गुन्हे दाखल झाले. 2017 च्या तुलनेत ...

‘छपाक’विरोधी याचिका निव्वळ पैशांसाठी

January 8th, 2020 Comments Off on ‘छपाक’विरोधी याचिका निव्वळ पैशांसाठी
दिग्दर्शक मेघना गुलझार यांचा न्यायालयात दावा सिनेमा सत्यघटनेवर आधारित; मालकी अधिकाराचा प्रश्नच नाही प्रतिज्ञापत्रातून खुलासा मुंबई / प्रतिनिधी दीपिका पादुकोणीची प्रमुख भूमिका असलेला ‘छपाक’ चित्रपटाविरोधात मुंबईच न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका ही निव्वळ निर्मात्यांची बदनामी करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या ...

फडणवीस-पाटील यांच्यात ट्विट युध्द

January 8th, 2020 Comments Off on फडणवीस-पाटील यांच्यात ट्विट युध्द
‘फ्री काश्मीर’वरील टीकेला जयंत पाटील यांचे उत्तर फ्री काश्मीर म्हणजे केंद्राचे नियंत्रण नसणे मुंबई / प्रतिनिधी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना मुंबईतील गेट ऑफ इंडियाजवळ झालेल्या निदर्शनात झळकावण्यात आलेल्या ‘फ्री काश्मीर’च्या फलकावरून विधानसभेतील विरोधी ...

680 कोटींचा पाणी घोटाळा महापौरांकडून चौकशीचे आदेश

January 8th, 2020 Comments Off on 680 कोटींचा पाणी घोटाळा महापौरांकडून चौकशीचे आदेश
आरोप झालेल्या दोन अभियंत्यांची पदोन्नती रोखली मुंबई / प्रतिनिधी मुंबई महापालिकेत आतापर्यंत ग्रीस घोटाळा, कचरा घोटाळा, नालेसफाई घोटाळा, रस्ते कामात घोटाळा, भूखंड घोटाळा असे काही घोटाळे गाजले आहेत. आता मुंबई महापालिकेच्या दोन अभियंत्यांनी तब्बल 680 कोटी रुपयांचा पाणी घोटाळा ...

आज देशव्यापी बंद

January 8th, 2020 Comments Off on आज देशव्यापी बंद
मुंबई / प्रतिनिधी  केंद्र सरकाने सर्व सार्वजनिक उद्योग उद्योगपती आणि भांडवलदार यांना  विकण्यास सुरुवात केली आहे. सरकार देशातील 45 कोटी कामगारांची पिळवणूक करत आहे, असा आरोप करत भारतातील प्रमुख राष्ट्रीय ट्रेड युनियनच्या कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि देशातील ...

वाडिया बालरुग्णालयात पल्वरायझेशन विभाग सुरू

January 8th, 2020 Comments Off on वाडिया बालरुग्णालयात पल्वरायझेशन विभाग सुरू
बालरुग्णांना औषधांच्या आवश्यकतेनुसार देण्याच्या पद्धतीचा राज्यात प्रथमच वापर मुंबई / प्रतिनिधी बाळाचे वजन तसेच आवश्यकतेनुसार औषध देण्याची पल्वरायझेशन पद्धत परळ येथील वाडिया बालरुग्णालयाने राज्यात प्रथमच सुरू केली आहे. यासाठी अन्न व औषध विभागाचीं मंजुरीही मिळविण्यात आली आहे. रुग्ण लहान ...

प्रात:स्वरमध्ये गुंजणार मीता पंडित यांचे स्वर

January 5th, 2020 Comments Off on प्रात:स्वरमध्ये गुंजणार मीता पंडित यांचे स्वर
5 जानेवारीला सकाळी 6.30 वाजता रवींद्र नाटय़मंदिर येथे कार्यक्रम मुंबई / प्रतिनिधी पंचम निषादतर्फे प्रात:स्वर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. आज, रविवारी सकाळी 6.30 वाजता कलांगण, रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. या प्रात:स्वर कार्यक्रमात गायिका ...

पंतप्रधान उज्ज्वला योजनेत बोगस जोडणी

January 5th, 2020 Comments Off on पंतप्रधान उज्ज्वला योजनेत बोगस जोडणी
कॅगने ठपका ठेवल्याचा काँग्रेसचा दावा गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांची पत्रकार परिषद मुंबई / प्रतिनिधी महिलांना स्वयंपाक करताना धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून केंद्राने राबविलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेत तब्बल 12 लाख बोगस जोडणी देण्यात ...
Page 3 of 10912345...102030...Last »