|Thursday, December 5, 2019
You are here: Home » Archives by: AMOL MANDAVKAR

Archives

प्रेमीयुगुलांनो जरा सावधान!

February 14th, 2018 Comments Off on प्रेमीयुगुलांनो जरा सावधान!
पवई तलावाच्या काठावर चित्रित प्रेमीयुगुलांचे चाळे सोशल मीडियावर मुंबई / प्रतिनिधी आठवडाभरापासून चॉकलेट डे, प्रॉमिस डे अशा सुरु झालेल्या डेंची सांगता आजच्या व्हॅलेंटाईन डेने होणार आहे. आजचा व्हॅलेटाईन डे दिवस पवई तलावाच्या काठावर साजरा करण्यास येणाऱया व्हॅलेटाईन कपल्सने सावधानता ...

डीएसकेंना ‘बुलढाणा अर्बन’च्या मदतीचा हात

February 14th, 2018 Comments Off on डीएसकेंना ‘बुलढाणा अर्बन’च्या मदतीचा हात
100 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली : न्यायालयात युक्तिवाद पूर्ण, 22 फेब्रुवारीला जामीन अर्जाचा फैसला मुंबई / प्रतिनिधी गुंतवणूकदरांचे पैसे परत करण्यास अपयशी ठरलेल्या डी. एस. कुलकर्णी यांच्या  संकटसमयी ‘बुलढाणा अर्बन बँक’ धावून आली असून बँक 100 कोटी रुपये ...

स्मशानभूमींना सवलतीत पाईप गॅस द्या

February 14th, 2018 Comments Off on स्मशानभूमींना सवलतीत पाईप गॅस द्या
आशिष शेलार यांची पेट्रोलियम मंत्र्यांकडे मागणी मुंबई / प्रतिनिधी मुंबईतील सर्वच स्मशानभूमीत मफतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पर्यावरणपूरक असणारा पाईप गॅस सवलतीच्या दरात देण्यात यावा, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ऍड आशिष शेलार यांनी मंगळवारी पेंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान ...

भुजबळांच्या विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

February 11th, 2018 Comments Off on भुजबळांच्या विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका
सुनील कर्वे आणि बाळासाहेब जांबुळकर यांना 50 हजारांचा दंड राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ अध्यक्ष असलेल्या मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या नाशिक येथील चार महाविद्यालयांच्या  अवास्तव फी बाबत सुनील कर्वे व बाळासाहेब जांबुळकर यांनी दाखल केलेल्या जनहीत याचिकेवरील उच्च न्यायालयाचा आदेश  ...

रेल्वे कर्मचारीच करतात तिकीट प्रिंटरचा खर्च

February 11th, 2018 Comments Off on रेल्वे कर्मचारीच करतात तिकीट प्रिंटरचा खर्च
पश्चिम रेल्वेवरील प्रकार; प्रिंटर, की-बोर्डच्या सततच्या खराबीमुळे रेल्वे कर्मचारी-प्रवासी नाराज   ‘प्रवाशांसाठी सुविधा आणि सुरक्षा’ हे रेल्वेचे प्रमुख ध्येय आहे, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, रेल्वेच्या लाखो प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये काहीवेळा ...

झोपडपट्टीतील मतांवर भाजपचा डोळा

February 11th, 2018 Comments Off on झोपडपट्टीतील मतांवर भाजपचा डोळा
मुंबईत आजपासून भाजपची गरीबरथ यात्रा लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सहा लोकसभा मतदारसंघात 12 सभा मुंबई / प्रतिनिधी मुंबईतील झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱया मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून त्यासाठी आजपासून (रविवार) शहरात गरीबरथ यात्रा काढली जाणार आहे. यात्रेच्या माध्यमातून शहरातील 227 ...

नवी मुंबई विमानतळाचे 18 फेब्रुवारीला भूमिपूजन

February 11th, 2018 Comments Off on नवी मुंबई विमानतळाचे 18 फेब्रुवारीला भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन पहिला टप्पा 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन नवी मुंबईतून लवकरच टेक ऑफ मुंबई / प्रतिनिधी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन येत्या 18 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ...

मुंबई, ठाण्यातील गृहनिर्माण संस्थांना दिलासा

February 11th, 2018 Comments Off on मुंबई, ठाण्यातील गृहनिर्माण संस्थांना दिलासा
अकृषक, भाडेपट्टय़ाच्या दरात कपात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली भेट मुंबई / प्रतिनिधी सरकारने भाडेपट्टय़ाने दिलेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायटय़ा, विश्वस्त संस्था तसेच इतर जमिनींना आकारण्यात येणारे भाडेपट्टय़ाचे दर कमी करण्याबाबत ...

काळाघोडा महोत्सवात पर्यावरण संरक्षणाचा संदेश

February 10th, 2018 Comments Off on काळाघोडा महोत्सवात पर्यावरण संरक्षणाचा संदेश
मुंबई / प्रतिनिधी दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱहास होत असून जिकडे तिकडे सिमेंटचे काँक्रीटीकरण वाढत आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले. पण, त्याच निसर्गाच्या मुळावर मानव घाव घालत आहे. आज आपण निसर्गाला काय देत आहोत असा थेट प्रश्न काळाघोडा महोत्सवामध्ये साकारण्यात आलेल्या ...

नात्यातील ओलावा जपणारा ‘आपाला मानूस’

February 10th, 2018 Comments Off on नात्यातील ओलावा जपणारा ‘आपाला मानूस’
कौटुंबिक नातेसंबंधांवर आजपर्यंत अनेक चित्रपट येऊन गेले. आजच्या काळात प्रत्येक नात्याकडे माणूस हा व्यावहारिक दृष्टीकोनातून पाहतो. मग ते नाते कितीही रक्ताचे का असू नये? या व्यावहारिक जीवनात भावनेचे, जिव्हाळय़ाचे नाते मागे पडत आहे. अशाच नातेसंबंधांवर ‘आपला मानूस’ चित्रपट बेतलेला ...
Page 30 of 99« First...1020...2829303132...405060...Last »